आरोग्य सेवक आणि सेविका सराव परीक्षा १ Arogya Sevak Free Test 1

Published by Team Marathi Doctor on

आरोग्य सेवक, Arogya Sevak, Arogya Vibhag, mahaarogya, mahapariksha, aarogya sevak, arogya sevak bharati, arogya sevak bharti
शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

मित्रानो या विभागात आम्ही आरोग्य सेवक आणि सेविका परीक्षा विषयक माहिती व सराव पेपर्स प्रकाशित करू. तरी प्रक्टिस साठी नेहमी भेट देत जा आम्ही नेहमी नवीन नवीन पेपर्स व माहिती प्रकाशित करू धन्यवाद..

आरोग्य सेवक भरती प्रश्नपत्रिका डाउनलोड Maharashtra Arogya Vibhag Exam Old Question Papers Download. Arogya Sevak Bharti Exam Download 2020, Admit Cards, Hall ticket, प्रवेशपत्र 2021, मेगाभरती, मेगा भरती, Mega Bharti विडियो,पात्रता निकाल Arogya Sevak Bharti Question Papers Download

आरोग्य सेवक, Arogya Sevak, Arogya Vibhag, mahaarogya, mahapariksha, aarogya sevak, arogya sevak bharati, arogya sevak bharti
आरोग्य सेवक, Arogya Sevak, Arogya Vibhag, mahaarogya, mahapariksha, aarogya sevak, arogya sevak bharati, arogya sevak bharti, marathidoctor, marathi doctor, free test, arogya sevak sarav parikhsa, arogya sevak question

आरोग्य सेवक परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके

१) आरोग्य विभाग भरती मार्गदर्शक 

२) Yashoda Arogya Sevak Paripurna Margadarshak 2019 + Magil Zalelya Prashnapatrika

३) Misal Mega Arogya Sevak Bharti 2021 – Mahila aani Purush

४) Arogya Vishayaka Tantrik Dnyan ( Arogya Vibhag Bharti 2021 )

आरोग्य सेवक आणि सेविका सराव परीक्षा

1. सध्या कार्यरत असलेला हिवताप , डेंगू व हत्तीरोग या आजारांसाठी असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता ?

 
 
 
 

2. क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता ?

 
 
 
 

3. त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या आजारावर प्रतिबंध करत नाही ?

 
 
 
 

4. कुष्ठरोग हा आजार कशामुळे होतो ?

 
 
 
 

5. या पैकी कोणता आजार हा असंसर्गजन्य आजारांच्या प्रकारामध्ये येतो ?

 
 
 
 

6. अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो ?

 
 
 
 

7. हत्तीरोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते ?

 
 
 
 

8. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित न होणाऱ्या आजारास काय म्हणतात ?

 
 
 
 

9. खालीलपैकी विश्वव्याप्ती आढळ असलेला रोग कोणता ?

 
 
 
 

10. प्लेग हा —— -रोग आहे

 
 
 
 

11. डास आळी प्रतिबंधासाठी कोणते मासे वापरले जातात ?

 
 
 
 

12. टेमीफॉस हे ऑरगणोफॉस्फेट मिश्रण हिवताप नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारे वापरले जाते ?

 
 
 
 

13. विषाणू पासून होणारा डेंगू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासापासून प्रसारीत होतो ?

 
 
 
 

14. एडीस इजिप्ती डासांचे प्रजनन खालीलपैकी कोणत्या पाण्यामध्ये होते ?

 
 
 
 

15. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते ?

 
 
 
 

16. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो ?

 

 
 
 
 

17. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ?

 
 
 
 

18. डास चावण्यामुळे खालील पैकी कोणता आजार होत नाही ?

 
 
 
 

19. पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजारासा प्रतिबंध होतो ?

 
 
 
 

20. कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याच्या कार्यक्रमास कोणते कीटकनाशक वापरले जाते ?

 
 
 
 

आरोग्य सेवक आणि सेविका सराव परीक्षा उत्तरपत्रिका

Digiprove sealCopyright Material Don't Copy © 2021

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published.

error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.