सोलापूर जिल्ह्यातील २ ऑगस्ट २०२१ कोरोना लसीकरण कार्यक्रम

Published by Team Marathi Doctor on

सोलापूर जिल्ह्या २ ऑगस्ट २०२१ कोरोना लसीकरण कार्यक्रम
शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.
  • १८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजन सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण / नागरी भागात दिनांक ०२/०८/२०२१ ( वार – सोमवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण ३४ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे.
  • सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण होईल.
  • या सत्रांसाठी Onspot Registration ची सोय नसल्याने ज्यांनी online बुकिंग व Appointment Schedule केलेले आहे त्यांनाच लस घेता येईल व त्यासाठी www.cowin.gov.in या संकेत स्थळाचा किंवा Aarogya setu या पोर्टल चा वापर करुन लसीकरण सत्रांसाठी रविवार दि . ०१.०८.२०२१ रोजी सायंकाळी ६,०० नंतर जवळच्या लसीकरण सत्रांसाठी online Appointment Schedule करता येईल याची नोंद घ्यावी .
  • लाभार्थ्यांनी Online पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व Reference Id तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतेवेळी नोंदवलेला मोबईल क्रमांक व Reference ld सह उपस्थित राहावे.
  • लाभार्थ्यांनी दिलेल्या मो.क्र . वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो Code टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे .

१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजित कार्यक्रम

१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

  • १८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजन सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण / नागरी भागात दिनांक ०२/०८/२०२१ ( वार – सोमवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण ३४ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे व सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण होईल .
  • या सत्रांसाठी Onspot Registration ची सोय नसल्याने ज्यांनी online बुकिंग व Appointment Schedule केलेले आहे त्यांनाच लस घेता येईल व त्यासाठी www.cowin.gov.in या संकेत स्थळाचा किंवा Aarogya setu या पोर्टल चा वापर करुन लसीकरण सत्रांसाठी रविवार दि . ०१.०८.२०२१ रोजी सायंकाळी ६,०० नंतर जवळच्या लसीकरण सत्रांसाठी online Appointment Schedule करता येईल याची नोंद घ्यावी .
  • लाभार्थ्यांनी Online पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व Reference Id तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतेवेळी नोंदवलेला मोबईल क्रमांक व Reference ld सह उपस्थित राहावे .
  • लाभार्थ्यांनी दिलेल्या मो.क्र . वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो Code टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे .
Digiprove sealCopyright Material Don't Copy © 2021

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.