गालफुगी, गालगुंड कारणे, लक्षणे, प्रतिबंध, लसीकरण, उपचार, घरगुती उपाय, Galgund, Mumps in Marathi

Published by Team Marathi Doctor on

mumps in marathi, mumps meaning in marathi, galgund, गालगुंड घरगुती उपाय , galgund gharguti upay, गालफुगी का होते, गालगुंड कारणे, गालगुंड लक्षणे, गालगुंड प्रतिबंध, गालगुंड लसीकरण, गालगुंड उपचार, गालगुंड घरगुती उपाय, Galgund, galphugi, गालफुगी, गालगुंड, galgund in marathi, galgund treatment in marathi, galfugi var medicine, belladonna plaster for mumps, mumps treatment in marathi, parotitis in marathi, what is mumps called in marathi, mumps marathi mahiti, mumps disease meaning in marathi, mumps virus in marathi, mumps vaccine in marathi, mumps information in marathi
शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

गालगुंड, गालफुगी हा व्यापक प्रमाणात पसरणारा व्याधी असून जगामधे सर्वत्र आढळतो.
ह्या व्याधीमध्ये रोग्याच्या लाळग्रंथी ( Parotid Glands ) अचानक सुजतात.
साधारणतः शिशीर व वसंत ऋतुमधे गालगुंड, गालफुगी रोगाची साथ येते.

गालगुंड, गालफुगी रोग ५ ते १५ वर्षे वयाच्या मुलांमधे अधिक प्रमाणात आढळतो. परंतु कुठल्याही वयांमधे याची लागणं होऊ शकते. बालकांपेक्षा प्रौढ व्यक्तीमधे व्याधीची गंभीर लक्षणे निर्माण होतात. ९ महिण्यापेक्षा कमी वयाच्या बालकांना हा व्याधी सहसा होत नाही.

स्त्रियाच्या तुलनेने पुरुषामधे गालगुंड, गालफुगी रोग अधिक प्रमाणात होतो. एकदा हा व्याधी होऊन गेल्यानंतर सहसा पुनः होत नाही. कारण त्या रोग्याच्या शरीरात ह्या व्याधीविरुद्ध प्रतिकार शक्ति निर्माण होते. मोठया शहरामधे हा व्याधी जास्त प्रमाणात पसरतो.
Mumps Meaning in Marathi –

mumps in marathi, mumps meaning in marathi, galgund, गालगुंड घरगुती उपाय , galgund gharguti upay, गालफुगी का होते, गालगुंड कारणे, गालगुंड लक्षणे, गालगुंड प्रतिबंध, गालगुंड लसीकरण, गालगुंड उपचार, गालगुंड घरगुती उपाय, Galgund, galphugi, गालफुगी, गालगुंड, galgund in marathi, galgund treatment in marathi, galfugi var medicine, belladonna plaster for mumps, mumps treatment in marathi, parotitis in marathi, what is mumps called in marathi, mumps marathi mahiti, mumps disease meaning in marathi, mumps virus in marathi, mumps vaccine in marathi, mumps information in marathi
Mumps in Marathi, Mumps Meaning in Marathi, Galgund, गालगुंड लक्षणे, गालगुंड उपचार, गालगुंड घरगुती उपाय, Galgund, galphugi, गालफुगी, गालगुंड, Galgund in Marathi, Galgund Treatment

गालगुंड रोगाची इतर नावे:-

Galgund in English, Mumps in Marathi, Mumps Meaning in Marathi –

गालफुगी, गालगुंड रोगाचे इंंग्रजी नाव – Mumps

Mumps मराठी नावे – गालफुगी, गालगुंड

गालफुगी, गालगुंड संस्कृत नाव – कर्णमूलग्रंथी ज्वर , कर्णमूलग्रंथी शोथ, पाषाणागर्दभ

Mumps Meaning in Marathi मम्प्स चा मराठी अर्थ:-

Parotitis Meaning in marathi is Galgund, Galphugi

मम्प्स रोगाला मराठी मध्ये गालफुगी, गालगुंड असे म्हणतात.

Mumps Meaning in Marathi is Galgund, Galphugi

गालफुगी, गालगुंड होण्याची कारणे Mumps Cause in Marathi:-

गालफुगी, गालगुंड कारणीभूत घटक, Mumps Cause in Marathi, Mumps Virus in Marathi –

आर. एन. ए. मिक्झोव्हायरस पॅरॉटायडिटीज ( RNA Myxovirus – Parotiditis ) ह्या विषाणुची लागणंं झाल्यामुळे गालफुगी, गालगुंड व्याधी होतो.

गालफुगी, गालगुंड रोगाचा संचयकाळ Incubation Period of Mumps in Marathi:-

गालफुगी, गालगुंड रोगाचा संचयकाळ १८ दिवसांचा असतो.

गालगुंड रोगाचा संचयकाळ म्हणजे काय?

गालगुंड रोगाचा संचयकाळ म्हणजे गालगुंड रोगाच्या विषाणूचा शरीरात प्रवेश झाल्यापासून ते गालगुंड रोगाची लक्षणे निर्माण होईपर्यंतचा कालावधी.

गालफुगी, गालगुंड रोगाचा प्रसार कसा होतो? Transmission of Mumps in Marathi:-

Spread of Mumps in Marathi

  • गालफुगी, गालगुंड व्याधीचा प्रसार प्रत्यक्ष संपर्क, तुषार संसर्ग, रुग्णांनी वापरलेल्या वस्तु इतरांंनी वापरल्यामुळे तसेच रोग्याच्या लाळेमुळे होतो.
  • गालफुगी, गालगुंड व्याधीचा प्रसार नाकातील स्राव, शिंकणे, खोकणे, श्वासाद्वारे होतो.

गालफुगी, गालगुंड रोगाची लक्षणे कोणती? Symptoms of Mumps in Marathi:-

गालफुगी ची माहिती, Mumps Information in Marathi –

१ ) लाळग्रंथीमधे शोथ व वेदना –

एका बाजुला किंवा दोन्ही बाजुला लाळग्रंथीमधे शोथ व वेदना, कर्णमूलशूल, डोकेदुखी, मानदुखी इ लक्षणे निर्माण होतात.

२ ) ताप / ज्वर –

ताप १०१ ते १०२ डिग्री फॅरेनहिट, पर्यंंत ताप येतो.

३ ) गालावर व कानाच्या मुळाजवळ सूज असल्यामुळे येथील त्वचा ताणली जाते.
त्यामुळे तोंड उघडतेवेळी त्रास होतो.
४ ) ८ ते १० दिवसाांमधे सूज नाहीशी होते. तसेच गालगुंड आजाराची इतर लक्षणे कमी होतात.

५ ) गालफुगी, गालगुंड रोगामधे काही रुग्णांमध्ये उपद्रव स्वरुपात वृषणग्रंथीवर दाह व सुज येणे ( Orchitis ), स्त्रीबिजांंडावर सुज व दाह (Ovaritis), अग्न्याशयावर सुज व दाह (Pancreatitis), ह्रदयाच्या पेशीवर सुज व दाह Myocarditis इ लक्षणे निर्माण होतात.

गालफुगी, गालगुंड रोगाचे उपद्रव Complications of Mumps in Marathi:-

गालफुगी, गालगुंड रोगामधे काही रुग्णांमध्ये उपद्रव स्वरुपात खालील आजार किंंवा लक्षणे दिसून येतात.

  • वृषणग्रंथी शोथ (Orchitis in Marathi) – १५ ते ४० % पुरुषांमधे वृषणग्रंथीचा दाह होतो व तेथे सुज येते. हि लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण याच्यामुळे वंधत्व येऊ शकते.
  • स्त्रीबिजांंडदाह (Ovaritis in Marathi) – ५ % मुलींमधे व स्त्रीयांमधे स्त्रीबिजांंडावर सुज येते व त्याचा दाह होतो. यावेळी पोटदुखी हे लक्षण प्रर्कषाने जाणवते हि लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण याच्यामुळे वंधत्व येऊ शकते.
  • अग्न्याशयदाह (Pancreatitis in Marathi) – ४ % काही रुग्णांमधे अग्न्याशयावर सुज येते व त्याचा दाह होतो. यावेळी अचानक पोटदुखी हे लक्षण निर्माण होते, हि लक्षणे दिसताच त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण याच्यामुळे वंधत्व येऊ शकते.
  • ह्रदयदाह (Myocarditis in Marathi) – ह्रदयाच्या पेशीवर सुज येते व त्यांचा दाह होतो. अशा वेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • मस्तिष्क दाह (Encephalitis) – १ ते १० % रुग्णांमधे मेंंन्दूवर सुज येते.

गालफुगी, गालगुंड रोगाचा प्रतिबंध कसा करावा? Prevention of Mumps in Marathi:-

१ ) सूचना – Notification –

गालफुगी, गालगुंड व्याधीचा रुग्ण दिसताच आरोग्य विभागास कळवावे.
२ ) पृथ्यकरण – Isolation –

गालफुगी, गालगुंड रोग्याच्या लाळग्रंथीला सूज आल्यापासून ५ दिवसपर्यत रुग्ण हा अतिसंक्रामक असतो त्यामुळे गालफुगी, गालगुंड च्या रुग्णाला ५ दिवसपर्यत इतर निरोगी व्यक्तींपासून वेगळे ठेवावे.
३ ) गालगुंड लसीकरण – Mumps Vaccination in Marathi –

एम. एम. आर. ( MMR ) ही लस गालफुगी, गालगुंड किंवा Mumps ह्या व्याधीसाठी दिली जाते.

  • एम. एम. आर. ( MMR ) लसीचा १ ला डोस बाळाचे वय १ वर्ष ते सव्वा वर्ष या दरम्यान असताना द्यावा. १ वर्षानंतर अर्धा मि. ली. ह्या मात्रेत इंंन्जेक्शन द्वारे देतात.
  • एम. एम. आर. ( MMR ) लसीचा २ ला डोस बाळाचे वय ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.

एम. एम. आर. ( MMR ) लसीचे दोन्ही डोस वरील प्रमाणे घेतल्यास सहसा हा गालफुगी, गालगुंड रोग आयुष्यात कधीच होत नाही. समजा झालाच तर त्याची खुप सौम्य लक्षणे निर्माण होतात. गर्भवति स्त्रीला हि लस देत नाहीत.

४ ) विमंक्रमण – Disinfection –

गालफुगी, गालगुंड रोग्यांंनी वापरलेले कपडे, वस्तु, नाकातील आणि गळ्यातील आभूषने, यांचे विसंक्रमण करावे.

mumps in marathi, mumps meaning in marathi, galgund, गालगुंड घरगुती उपाय , galgund gharguti upay, गालफुगी का होते, गालगुंड कारणे, गालगुंड लक्षणे, गालगुंड प्रतिबंध, गालगुंड लसीकरण, गालगुंड उपचार, गालगुंड घरगुती उपाय, Galgund, galphugi, गालफुगी, गालगुंड, galgund in marathi, galgund treatment in marathi, galfugi var medicine, belladonna plaster for mumps, mumps treatment in marathi, parotitis in marathi, what is mumps called in marathi, mumps marathi mahiti, mumps disease meaning in marathi, mumps virus in marathi, mumps vaccine in marathi, mumps information in marathi
mumps in marathi, mumps meaning in marathi, galgund, गालगुंड घरगुती उपाय , गालगुंड लक्षणे, Galgund, Galphugi, गालफुगी, गालगुंड, Galfugi var medicine,mumps treatment in marathi

गालफुगी, गालगुंड उपचार Treatment of Mumps in Marathi:-

१ ) Antipyretics ज्वर विरोधी औषध –

गालफुगी, गालगुंड आजारात येणार्या तापासाठी Antipyretics ज्वर विरोधी औषध द्यावीत.

या मधे पॅरासिटॅमॉल हे ज्वर विरोधी औषध तुमच्या डॉक्टरांंच्या सल्ल्यांंने, १५ मि. ग्रॅ. प्रति मात्रा दिवसातून ३ ते ४ वेळा द्यावे.

२ ) सूज कमी करण्यासाठी आयबुजेसिक हे औषध डॉक्टरांंच्या सल्ल्यांंने द्यावे.

३ ) वरिल क्र. १ व २ हि औषधी एकत्र असणारे औषध डॉक्टरांंच्या सल्ल्यांंने द्यावे.

४ ) Antiviral अ‍ॅन्टिव्हायरल –

गालफुगी, गालगुंड आजारात उपद्रव निर्माण झाल्यास तुमचे डॉक्टर रुग्णाला अ‍ॅन्टिव्हायरल औषध देऊ शकतात.

५ ) Antibiotics अ‍ॅन्टिबायोटिक्स –

गालफुगी, गालगुंड आजारात दुय्यम जीवाणूजन्य संक्रमण झाल्यास तुमचे डॉक्टर त्या त्या संक्रमणास विरोधी योग्य ते अ‍ॅन्टिबायोटिक रुग्णाला देऊ शकतात.

६ ) लक्षणे कमी करण्यासाठी गालफुगी, गालगुंड ची पट्टी वापरावी.

गालफुगी, गालगुंड ची पट्टी, Belladonna Plaster for Mumps in Marathi:-

गालफुगी, गालगुंड च्या पट्टी वर दाह व सूज कमी करणार्या औषधांचा लेप केलेला असतो.

गालफुगी, गालगुंड च्या पट्टी च्या वापराने गालफुगी, गालगुंड ची लक्षणे त्रास कमी होण्यास मदत होते.

गालफुगी, गालगुंड ची पट्टी कशी वापरावी? How to use Belladonna Plaster for Mumps in Marathi ?

१ ) गालफुगी, गालगुंड पट्टीवरील छिद्र नसलेला कागद काढूण टाकावा.

२ ) गालफुगी, गालगुंड पट्टीचा गोल छिद्र असणारा भाग गालफुगी, गालगुंड वर लावण्यास वापरावा.

३ ) गालफुगी, गालगुंड झालेल्या, सुजलेल्या भागावर हि पट्टी योग्य प्रकारे चिकटवावी.

४ ) दुसर्या दिवशी जुनी पट्टी काढूण टाकावी व नविन पट्टी चिकटवावी.

गालफुगी, गालगुंड आयुर्वेदिक माहिती व उपचार:-

Mumps Ayurvedic Information and Treatment in Marathi

‘ वातश्लेष्मसमुद्भूतः वयथुर्हनुसंधिजः । ।

स्थिरो मन्दरुजः स्निग्धो ज्ञेयः पाषाणगर्दभः । । ‘

– मा . नि . / क्षुद्ररोग / ११

हनुसंधीच्या ठिकाणी असणाऱ्या, स्थिर, अल्पपीडायुक्त, स्निग्ध, वातकफजन्य शोथाला पाषाणागर्दभ असे म्हटले जाते. व्यवहारात यालाच ‘ गालगुंड ‘ असा शब्द वापरतात, यामध्ये ज्वर हे लक्षण प्राधान्याने पित्ताचा अनुबंध असताना असते. अर्वाचिन परिभाषेत यासच Mumps असे म्हणतात.

गालफुगी, गालगुंड आयुर्वेदिक माहिती व उपचार –

१ ) गालफुगी, गालगुंड आयुर्वेदिक उपचारात स्थानिक लेप महत्त्वाचा आहे. यासाठी लेपगोळी अधिक उपयुक्त ठरते.

२ ) ज्वरासाठी त्रिभुवनकीर्ति, चतुर्भुज कल्प यासारखे वत्सनाभाचे कल्प वापरले जातात.

३ ) सूक्ष्मत्रिफळा, गंधकरसायनं यांचाही चांगला उपयोग होतो.

४ ) गालफुगी, गालगुंड आजारात जलौकेचे सहाय्याने रक्तमोक्षण करणेही लाभदायी ठरते. 

५ ) स्वेदनानंतर लेप लावावा. लेप गोळी – देवदार, कुष्ठ, मनशील यांचा लेप करावा.

६ ) आहार – द्रव – लघु आहार घ्यावा.

गालफुगी, गालगुंड घरगुती उपाय:-

Home Care for Mumps in Marathi –

१ ) गालफुगी, गालगुंड झाल्यास गालफुगी, गालगुंड पट्टी वापरावी.

२ ) तोंंड व जबडा दुखत असल्यामुळे द्रव व सहज खाता येणार आहार घ्यावा.

३ ) तोंडाची व चेहर्याची स्वच्छता पाळावी.

सारांश:-

गालफुगी, गालगुंड हा दरवर्षी साथीच्या स्वरुपात येणारा आजार आहे, याच्यापासून बचाव करणे हेच सगल्यात चांगले आहे. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणे करणे आवश्यक आहे.

गालफुगी, गालगुंड व्याधी झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करावा.

Digiprove sealCopyright Material Don't Copy © 2020-2021
error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.