म्युकरमायकोसिस कारणे, लक्षणे, उपचार, प्रतिबंध, Mucormycosis in Marathi

कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार वाढल्यानंतरच लक्षात येत असल्याने डोळे आणिजीव वाचविण्यासाठी तातडीने शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते आहे. कोरोनाच्या संसर्गानंतर सहा आठवड्यांपर्यंत म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता असते. … Continue reading म्युकरमायकोसिस कारणे, लक्षणे, उपचार, प्रतिबंध, Mucormycosis in Marathi