इतर

सोलापूर जिल्ह्यातील १० ऑगस्ट २०२१ कोरोना लसीकरण कार्यक्रम

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजन

  • सोलापूर जिल्यातील ग्रामीण भागात दिनांक १०/०८/२०२१ ( वार • मंगळवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण १५ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे.
  • सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण होईल.
  • या सत्रांसाठी Onspot Registration ची सोय नसल्याने ज्यांनी online बुकिंग व Appointment Schedule केलेले आहे त्यांनाच लस घेता येईल.
  • Registration साठी www.cowin.gov.in या संकेत स्थळाचा किंवा Aarogya setu या पोर्टल चा वापर करावा.
  • लसीकरण सत्रांसाठी सोमवार दि . ० ९ .०८.२०२१ रोजी सायंकाळी ७.०० नंतर जवळच्या लसीकरण सत्रासाठी online Appointment Schedule करता येईल याची नोंद घ्यावी.
    • लाभार्थ्यांनी Online पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व Reference Id तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतेवेळी नोंदवलेला मोबईल क्रमांक व Reference ld सह उपस्थित राहावे.
    • लाभार्थ्यांनी दिलेल्या मो.क्र . वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो Code टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे.

१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजित कार्यक्रम

१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे .

अनु. क्र.तालुक्याचे नाव लसीकरण केंद्राचे नाव लसीची संख्या
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट३००
बार्शी ग्रामीण रुग्णालय पांगरी ३००
नागरी आरोग्य केंद्र बार्शी ३००
करमाळा उपजिल्हा रुग्णालय करमाळा ३००
माढाग्रामीण रुग्णालय माढा ३००
ग्रामीण रुग्णालय कुर्डूवाडी ३००
माळशिरस ग्रामीण रुग्णालय माळशिरस ३००
ग्रामीण रुग्णालय नातेपते३००
उपजिल्हा रुग्णालय अकलूज३००
१० मंगळवेढाग्रामीण रुग्णालय मंगळवेढा ३००
११ मोहोळ ग्रामीण रुग्णालय मोहोळ ३००
१२ पंढरपूर ग्रामीण रुग्णालय करकंब ३००
१३ नागरी आरोग्य केंद्र पंढरपूर ३००
१४ उत्तर सोलापूर ग्रामीण रुग्णालय वडाळा ३००
१५ दक्षिण सोलापूर ग्रामीण रुग्णालय मंद्रूप ३००
  • सोलापूर जिल्यातील ग्रामीण भागात दिनांक १०/०८/२०२१ ( वार • मंगळवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण १५ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे.
  • सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण होईल.
  • या सत्रांसाठी Onspot Registration ची सोय नसल्याने ज्यांनी online बुकिंग व Appointment Schedule केलेले आहे त्यांनाच लस घेता येईल.
  • Registration साठी www.cowin.gov.in या संकेत स्थळाचा किंवा Aarogya setu या पोर्टल चा वापर करावा. लसीकरण सत्रांसाठी सोमवार दि . ० ९ .०८.२०२१ रोजी सायंकाळी ७.०० नंतर जवळच्या लसीकरण सत्रासाठी online Appointment Schedule करता येईल याची नोंद घ्यावी.
    • लाभार्थ्यांनी Online पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व Reference Id तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतेवेळी नोंदवलेला मोबईल क्रमांक व Reference ld सह उपस्थित राहावे.
    • लाभार्थ्यांनी दिलेल्या मो.क्र. वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो Code टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे.
Copyright Material Don't Copy © 2021

Recent Posts

जागतिक आरोग्य दिन २०२४ – माझे आरोग्य, माझे हक्क

जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More

01/04/2024

राष्ट्रीय जंतनाशक दिन २०२४ प्रश्न उत्तरे Deworming day FAQ in Marathi

सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More

11/01/2024

गरोदरपणातील मधुमेह GDM in Marathi

गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More

07/01/2024

पोटातील जंत सर्व माहिती Roundworm Tapeworm Worm Meaning in Marathi

जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More

05/01/2024

उष्माघात कारणे लक्षणे प्रतिबंध उपचार Heat Stroke Meaning in Marathi

उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More

19/03/2023