अनुक्रमणिका
१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजन
- सोलापूर जिल्यातील ग्रामीण भागात दिनांक १०/०८/२०२१ ( वार • मंगळवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण १५ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे.
- सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण होईल.
- या सत्रांसाठी Onspot Registration ची सोय नसल्याने ज्यांनी online बुकिंग व Appointment Schedule केलेले आहे त्यांनाच लस घेता येईल.
- Registration साठी www.cowin.gov.in या संकेत स्थळाचा किंवा Aarogya setu या पोर्टल चा वापर करावा.
- लसीकरण सत्रांसाठी सोमवार दि . ० ९ .०८.२०२१ रोजी सायंकाळी ७.०० नंतर जवळच्या लसीकरण सत्रासाठी online Appointment Schedule करता येईल याची नोंद घ्यावी.
- लाभार्थ्यांनी Online पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व Reference Id तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतेवेळी नोंदवलेला मोबईल क्रमांक व Reference ld सह उपस्थित राहावे.
- लाभार्थ्यांनी दिलेल्या मो.क्र . वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो Code टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे.
१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजित कार्यक्रम
१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे .
अनु. क्र. | तालुक्याचे नाव | लसीकरण केंद्राचे नाव | लसीची संख्या |
१ | अक्कलकोट | ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट | ३०० |
२ | बार्शी | ग्रामीण रुग्णालय पांगरी | ३०० |
३ | नागरी आरोग्य केंद्र बार्शी | ३०० | |
४ | करमाळा | उपजिल्हा रुग्णालय करमाळा | ३०० |
५ | माढा | ग्रामीण रुग्णालय माढा | ३०० |
६ | ग्रामीण रुग्णालय कुर्डूवाडी | ३०० | |
७ | माळशिरस | ग्रामीण रुग्णालय माळशिरस | ३०० |
८ | ग्रामीण रुग्णालय नातेपते | ३०० | |
९ | उपजिल्हा रुग्णालय अकलूज | ३०० | |
१० | मंगळवेढा | ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा | ३०० |
११ | मोहोळ | ग्रामीण रुग्णालय मोहोळ | ३०० |
१२ | पंढरपूर | ग्रामीण रुग्णालय करकंब | ३०० |
१३ | नागरी आरोग्य केंद्र पंढरपूर | ३०० | |
१४ | उत्तर सोलापूर | ग्रामीण रुग्णालय वडाळा | ३०० |
१५ | दक्षिण सोलापूर | ग्रामीण रुग्णालय मंद्रूप | ३०० |
- सोलापूर जिल्यातील ग्रामीण भागात दिनांक १०/०८/२०२१ ( वार • मंगळवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण १५ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे.
- सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण होईल.
- या सत्रांसाठी Onspot Registration ची सोय नसल्याने ज्यांनी online बुकिंग व Appointment Schedule केलेले आहे त्यांनाच लस घेता येईल.
- Registration साठी www.cowin.gov.in या संकेत स्थळाचा किंवा Aarogya setu या पोर्टल चा वापर करावा. लसीकरण सत्रांसाठी सोमवार दि . ० ९ .०८.२०२१ रोजी सायंकाळी ७.०० नंतर जवळच्या लसीकरण सत्रासाठी online Appointment Schedule करता येईल याची नोंद घ्यावी.
- लाभार्थ्यांनी Online पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व Reference Id तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतेवेळी नोंदवलेला मोबईल क्रमांक व Reference ld सह उपस्थित राहावे.
- लाभार्थ्यांनी दिलेल्या मो.क्र. वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो Code टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे.