CHO

eSanjeevani Teleconsultation in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

eSanjeevani Teleconsultation in Marathi For CHO या लेखामध्ये eSanjeevani Teleconsultation ची सर्व माहिती आपण पाहणार आहोत.

अनुक्रमणिका

१) Google Chrome मोबाईल किंवा कॉम्पुटर मध्ये उघडा.

२) त्यानंतर https://esanjeevani.in हि वेबसाईट उघडा.

३) तुम्हाला दिलेला युझर नेम व पासवर्ड भरून Log in वर क्लिक करा. तुम्हाला खालील प्रमाणे तुमच्या उपकेंद्राची माहिती दिसेल.

४) त्यानंतर Register New Patient वर क्लिक करा. त्या त्या रखाण्यात रुग्णाची माहिती भरा.

लाल स्टार ने मार्क असलेली माहिती भरावीच लागेल, लाल स्टार ने मार्क नसलेली माहिती भरली नाही तरी चालेल.

५) रुग्णाची सर्व माहिती भरून झाल्यावर Register बटनावर क्लिक करा.

६) त्यानंतर SC नावाशेजारच्या आडव्या तीन रेशावर क्लिक करा, त्यानंतर खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे Registered Patients वर क्लिक करा.

७) त्यानंतर कॉल करावयाचा रुग्णच्या नावापुढील अधिक चिन्हावर क्लिक करा. ( Create Case च्या बरोबर खालच्या बाजूच्या अधिक चिन्हावर क्लिक करा. )

८) त्यानंतर Examination, Allergy, Problem, Diagnostics इत्यादी रुग्णाची सर्व माहिती खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे भरा.

9) त्यानंतर Health Facility आणि Doctors online निवडा. ( ओन्लाएन दिसणारे डॉक्टर निवडून कॉल वर क्लिक करा. तुमचा कॉल जोडला जाईल.

१०) कॉल पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांकडून प्रिस्क्रीप्शन पाठवले जाते.

Teleconsultation Video

Copyright Material Don't Copy © 2022

Recent Posts

SRDP उपचार: संपूर्ण माहिती, फायदे आणि प्रक्रिया

प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More

05/03/2025

सोरायसिस कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार

प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More

27/02/2025

PCOD उपचार: कारणे, लक्षणे, उपाय आणि जीवनशैलीतील बदल

प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More

25/02/2025

केस गळती थांबवण्याचे उपाय, कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि नवीन उपचार

प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More

22/02/2025

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, लस आणि नवीन उपचार

प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More

21/02/2025

आम्लपित्त – ऍसिडिटी उपचार, कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More

20/02/2025