बाल आरोग्य
कांजण्या कारणे, लक्षणे, उपचार, घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपाय, Chickenpox in Marathi
कांजण्या हा प्रामुख्याने १५ वर्षाखालील लहान मुलांमध्ये आढळणारा विषाणू मुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. दरवर्षी भारतात १००० लोकसंख्ये पाठीमागे १२ ते १७ बालकांना कांजण्या ची लागण होते. कांजण्या हा आजार सुदृढ मुलांमध्ये सौम्य लक्षणे निर्माण करतो, परंतु काही प्रसंगी नवजात बालके, कमी प्रतिकार शक्तीची बालके, गर्भवती महिला किंवा निरोगी प्रौढांमधे गंभीर रुप Read more…