१ मार्च पासून राज्यात सामान्य नागरिकांसाठी कोविड लसीकरण (Free Corona Vaccine in Marathi) चालू करण्यात आली आहे. चला तर मग पाहूयात सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध कोविड लसीकरणाची सर्व माहिती.
अनुक्रमणिका
४५-५९ या वयोगटातील नागरिकांची लसीकरणासाठी पात्रता Covid Vaccination Eligibility in Marathi:-
४५-५९ या वयोगटातील नागरिक खालील आजार असणारे लोक लस घेण्यासाठी पात्र आहेत. Covid Vaccination Disease list in Marathi:-
तुम्ही ४५ ते ५ ९ या वयोगटातले असाल आणि तुम्हाला वरीलपैकी कुठले आजार असतील तर तुमच्या डॉक्टरकडून ‘ को – मॉर्बिडीटी सर्टिफिकेट ‘ घेऊन मगच लसीकरणसाठी नोंदणी करा.
Covid Vaccination Appointment Procedure in Marathi:-
अपॉईंटमेंट घेऊन लसीकरणसाठी २ पद्धतीने अपॉईंटमेंट घेतली जाऊ शकते.
१) COWIN portal किंवा रजिस्ट्रेशन लिंक : https://selfregistration.cowin.gov.in
२) आरोग्य सेतू अॅपद्वारे
अपॉईंटमेंट घेण्याची पद्धत खालीलप्रमाणे :-
शासकीय लसीकरण केंद्रात जाऊन वाँकइन : शासकीय लसीकरण केंद्रात जाऊन तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही शासकीय लसीकरण केंद्रात जाऊ शकता.
जाताना पुढीलपैकी एक ओळखपत्र सोबत ठेवावे
तसेच , तुम्ही ४५-५९ या वयोगटातील असाल आणि तुम्हाला इतर आजार असतील तर तुमच्या डॉक्टरकडून ‘ को – मॉर्बिडीटी सर्टिफिकेट ‘ घेऊन मगच लसीकरणसाठी जा.
शासकीय लसीकरण केंद्रात (सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन) लस मोफत दिली जाईल. खाजगी लसीकरण केंद्रांत रु. २५० इतके शुल्क (corona Vaccine Price in Marathi) आकारले जाईल.
” लस घेऊन मी स्वतःलाच नाही, तर इतरांनाही कोविड -१ ९ पासून संरक्षण देणार ! ”
जागतिक आरोग्य दिनाचा इतिहास जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो.… Read More
bhagar-khatana-kay-kalaji-ghyavi-bhagar-vhishbadha-bhagar-acidity Read More
सन २०२३ - २०२४ राष्ट्रीय जंतनाशक दिन १३ फेब्रुवारी २०२४ व २० फेब्रुवारी २०२४ (मॉप… Read More
गरोदरपणातील मधुमेह (GDM) म्हणजे काय? Gestational diabetes in Marathi :- गर्भधारणेदरम्यान जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण… Read More
जंत ( Worm in Marathi ) होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात… Read More
उष्माघात कारणे, उष्माघात लक्षणे, उष्माघात प्रतिबंध, उष्माघात उपचार, उष्माघात घरगुती उपाय, मराठी माहिती, Heat Stroke… Read More