आजारांची माहिती
मसुरिका, देवी रोग, कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपाय, Masurika, Devi Disease, Smallpox in Marathi
भारतामधे पूर्वी मसुरिका, देवी रोग साथीच्या स्वरुपात यायचा. त्यामुळे मोठया प्रमाणात प्राणहानी होत असे. या आजाराला देवी, माता, चेचक या नावाने पण ओळखतात.देवी रोग, मसुरिका व्याधीमधे अंगावर येणाऱ्या पिटीका रंग, रूप व आकाराने मसुरीच्या डाळीप्रमाणे असल्यामुळे या व्याधीला मसुरिका म्हणून संबोधण्यात येते. इंंग्रजी मधे Masurika, Smallpox असे म्हणतात. मसुरिका, देवी Read more…