औषधी वनस्पती
अश्वगंधा गुण, फायदे व औषधी उपयोग, Ashwagandha in Marathi
अश्वगंधा ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे.आयुर्वेद उपचारांमधील ही अतिशय महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. हिला इंडिअन जिनसँग ( Winter Cherry in marathi) म्हणूनही ओळखले जाते. वृष्य व वाजीकर अशी ही अश्वगंधा वनस्पती आहे. औषधामध्ये अश्वगंधा वनस्पती च्या मुळ, क्षार, राख, पाने, साल यांंचा वापर आयुर्वेद चिकित्सेमध्ये केला जातो. खालील लेखामध्ये अश्वगंधा गुण, अश्वगंधा Read more…