आले (आर्द्रक) – सुंठ गुण व औषधी उपयोग

आले ( सुंठ) :- आर्द्रक आल्याचे झाड एक हात उंच वाढते. त्याच्या मुळ्यांना आले म्हणतात. सुंठ:- सुकलेल्या आल्याला सुंठ असे म्हणतात. सुंठीला महौषध ( महाण औषध ) किंवा विश्व भेषज (सर्व विकारांवर उपयोगी ) असेही म्हणतात.  आले – सुंठ गुण :- आले हे पाचक, सारक, अग्निदीपक आमपाचक, वातशामक, वातानुलोमक, शूल Read more…

स्वयंपाक घरातील औषधे, Home Remedies from the Kitchen in Marathi.

ओवा औषधी उपयोग Parsley use in Marathi:- १ ) व्यसनमुक्ती साठी ओवा:- जे जास्त दारू पित असतील आणि अल्कोहलयुक्त पेय ( दारू ) सोडू इच्छितात, त्यांनी अर्धा किग्रॅ ओवा ४ लीटर पाण्यात शिजवावा आणि जवळपास २ लीटर पाणी शिल्लक राहिल्यावर गाळून ठेवावे . हे पाणी दरारोज जेवणाच्या आधी एक एक Read more…

error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.