आजारांची माहिती
यकृतदाह, कावीळ अ, ब, Hepatitis in Marathi
कावीळ म्हणजेच यकृतदाह ( Hepatitis in Marathi ) होय. कावीळ हा अ आणि ब प्रकारच्या विषाणूच्या संसर्गामुळे होणारा व यकृतावर विपरित परिणाम करणारा आजार आहे. कावीळ यकृतदाह ( Hepatitis in Marathi ) चे महत्वाचे तीन प्रकार – यकृतदाह अ (Hepatitis A in Marathi), यकृतदाह ब ( Hepatitis B in Marathi) Read more…