औषधी वनस्पती घरगुती उपाय
आले (आर्द्रक) – सुंठ गुण व औषधी उपयोग
आले ( सुंठ) :- आर्द्रक आल्याचे झाड एक हात उंच वाढते. त्याच्या मुळ्यांना आले म्हणतात. सुंठ:- सुकलेल्या आल्याला सुंठ असे म्हणतात. सुंठीला महौषध ( महाण औषध ) किंवा विश्व भेषज (सर्व विकारांवर उपयोगी ) असेही म्हणतात. आले – सुंठ गुण :- आले हे पाचक, सारक, अग्निदीपक आमपाचक, वातशामक, वातानुलोमक, शूल Read more…