आजारांची माहिती पुरुषांचे आरोग्य
तोंडाच्या कर्करोगाची सर्व माहिती Symptoms of Mouth Cancer in Marathi
तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बाजुस होतो. गुटखा, सिगरेट वा तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे. तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तोंडाच्या कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. तंबाखूजन्य पदार्थ सेवन आणि तोंडाचा कर्करोग तोंडाचा कर्करोग म्हणजे भारताची सर्वात मोठी समस्या असून Read more…