uncategorized
राजयक्ष्मा, क्षय रोग कारणे, लक्षणे, प्रतिबंध, लसीकरण, उपचार, TB – Tuberculosis in Marathi
क्षय रोग, राजयक्ष्मा, TB, Tuberculosis हा प्रमुख संक्रामक रोग असून जगात सार्वजनिक आरोग्याच्या ज्या समस्या आहे त्यापैकी क्षय रोग ही एक मुख्य जागतिक समस्या आहे. जगामधे १.५ ते २ कोटी क्षय रोग, TB ह्या व्याधी चे रुग्ण असून त्यांत ७५ लाख रुग्णांची दरवर्षी वाढ होते. तसेच दरवर्षी ३ लाख रुग्ण Read more…