स्त्रीयांचे आरोग्य व आजार
प्रेगन्सी गरोदरपणाची सर्व लक्षणे Pregnancy Symptoms in Marathi
विवाहित स्त्रीची नियमीत येणारी पाळी चुकली, तिला सकाळी – सकाळी मळमळ, उलट्या होऊ लागल्या की लगेचच ती गरोदर आहे अशी शंका घेतली जाते. परंतु फक्त या लक्षणा वरुन आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की, ती स्त्री गरोदर आहेच. तसेच गरोदरपण निश्चितीकरणाची लक्षणे ही सर्वसाधारणपणे गरोदरपणाच्या १६ ते २० व्या आठवड्यानंतर Read more…