आजारांची माहिती बाल आरोग्य
गालफुगी, गालगुंड कारणे, लक्षणे, प्रतिबंध, लसीकरण, उपचार, घरगुती उपाय, Galgund, Mumps in Marathi
गालगुंड, गालफुगी हा व्यापक प्रमाणात पसरणारा व्याधी असून जगामधे सर्वत्र आढळतो. ह्या व्याधीमध्ये रोग्याच्या लाळग्रंथी ( Parotid Glands ) अचानक सुजतात. साधारणतः शिशीर व वसंत ऋतुमधे गालगुंड, गालफुगी रोगाची साथ येते. गालगुंड, गालफुगी रोग ५ ते १५ वर्षे वयाच्या मुलांमधे अधिक प्रमाणात आढळतो. परंतु कुठल्याही वयांमधे याची लागणं होऊ शकते. Read more…