औषधी वनस्पती घरगुती उपाय
हरड, हिरडा, हरीतकी गुण व औषधी उपयोग, Harad, Hirada, Haritaki, Ink Nut in Marathi
हिरड्याचे वृक्ष ५० ते ६० फूट उंच असतात, त्याच्या फळांचा उपयोग औषधांत केला जातो. संस्कृतमध्ये हिरड्याला हरीतकी म्हणतात, सर्व रोगांचे हरण करते ती हरीतकी. इग्रजी मध्ये हिरड्याला Ink Nut नाव आहे तर हिरड्याचे शास्त्रीय नाव Terminalia Chebula आहे. खालील लेखात हरड, हिरडा, हरीतकी गुण व औषधी उपयोग, हिरडा चूर्ण, डोस Read more…