आजारांची माहिती

६ मिनिट वॉक टेस्ट 6 Minute Walk Test in Marathi

शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

६ – मिनिट वॉक टेस्ट

कोव्हिड -१ ९ साथीच्या काळात आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित आहे याची परिक्षा कशी कराल ?

यासाठी ६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) किंवा ६ – मिनिट चालण्याची चाचणी ही एक सोपी आणि घरगुती पद्धत आहे . ही चाचणी रक्तातल्या ऑक्सिजनची लपलेली कमतरता ( Happy Hypoxia in Marathi ) जाणून घेण्यास मदत करते , जेणेकरून गरजूंना योग्य वेळी रुग्णालयात दाखल होता येईल .

कोणी करावी ?

६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) खालील व्यक्तिनी करावी.

  • ताप , सर्दी , खोकला किंवा कौव्हिड – १९ ची इतर लक्षणे असणाया व्यक्ति.
  • घरगुती विलगीकरणात ( होम आयसोलेशन ) मध्यो असणाऱ्या व्यक्ति

कुठे करावी ?

६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) खालील ठिकाणी करावी.

  • ही चाचणी कुठल्याही कडक जमिनीवर / पृष्ठ भागावर Chard surface ) बरच केली जावी.
  • ज्या जमिनीवर चालणार आहात त्या जमिनीवर चढ – उतार नसावेत. पाय-यावर ही चाचणी केली जाऊ शकत नाही .
  • घरातल्या फरशीवर करणे कधीही चांगले
  • चालण्यासाठी जास्तीत जास्त रिकामी जागा असलेल्या ठिकाणी ही चाचणी करावी.

आवश्यक साहित्य :-

६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) साठी खालील साहित्य आवश्यक आहे.

  • घडयाळ / स्टॉपवॉच ( मोबाईल फोन )
  • पल्स ऑक्सिमीटर

कशी करावी ?

६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) खालीलप्रमाणे करावी.

  1. तुमच्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लाया आणि त्यावर दिसणाचा तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा.
  2. पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून परातल्या घरात पडयाळ / स्टॉपवॉच लावून सहा मिनिटे फिरा / चाला . अति वेगात किंवा अति हळू चालू नये. मध्यम आणि स्थिरगतीने चालणे योग्य.
  3. सहा मिनिटे सलग स्थिर गतीने चालून झाल्यानंतर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.

निष्कर्ष :-

६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) चा निष्कर्ष खालील प्रमाणे पडताळावा.

खालील प्रमाणे असेल तर असे असेल तर काळजीचे काही कारण नाही :-

6 Minute Walk Test Normal Values in Marathi:-

  • सहा मिनिटे चालल्या नंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत तर नसेल अगदी उत्तम. तुमची तब्येत एकदम चांगली आहे.
  • जर रक्तातील ऑक्सिजनची पातळी केवळ १ ते २ टक्क्यांनी कमी होत असेल तरीही काळजी करावयाचे कारण नाही. यामध्ये काही बदल होत नाही हे पाहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ही ६ – मिनिट वॉक टेस्ट ( 6 – Minute Walk Test in Marathi ) चाचणी करावी .

खालील प्रमाणे असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या :-

6 Minute Walk Test Abnormal Values in Marathi:-

  • रक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्या नंतर ९३ पेक्षा कमी होत असेल.
  • चालणे सुरु करण्यापूर्वी जी पातळी होती त्या पातळीपेक्षा , ३ टक्यांपेक्षा अधिकने कमी होत असेल.
  • सहा मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम / धाप लागल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला ऑक्सिजन अपुरा पडतो आहे, असा त्याचा अर्थ होतो. असे होत असेल तर लवकरात लवकर रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे.

इतर महत्वाचे मुद्दे :-

  • ६० वर्षाहून अधिक व्याध्या व्यक्ति ६ मिनिटांऐवजी ३ मिनिटे पासूनदेखील ही चाचणी करू शकतात.
  • चाचणी करताना शक्यतो एका व्यक्तीला सोबत बसनणे चांगले, जेणेकरून खपदम लागला तर ती मदत करू शकेल.
  • बसल्याजागी यांना दम / चाप लागत असेल त्यांनी ही चाचणी करू नये.
  • चाचणी करतेवेळी जर ऑक्सिमीटर वरील ऑक्सिजन पातळी 3 % अधिकने घटली किवा ९३ % पेक्षा कमी झाली तर चालणे लगेच थांबवा आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा.
Copyright Material Don't Copy © 2021
Share
Published by

Recent Posts

SRDP उपचार: संपूर्ण माहिती, फायदे आणि प्रक्रिया

प्रस्तावना SRDP (Scientific Reversal Detoxification Process) उपचार ही एक आधुनिक आयुर्वेदिक पद्धती आहे जी पारंपरिक… Read More

05/03/2025

सोरायसिस कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि आधुनिक उपचार

प्रस्तावना सोरायसिस हे एक दीर्घकालीन त्वचेचे आजार आहे जे त्वचेच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवते. ही… Read More

27/02/2025

PCOD उपचार: कारणे, लक्षणे, उपाय आणि जीवनशैलीतील बदल

प्रस्तावना पॉलीसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर (PCOD) किंवा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) ही एक सामान्य हॉर्मोनल समस्या… Read More

25/02/2025

केस गळती थांबवण्याचे उपाय, कारणे, लक्षणे, प्रतिबंध आणि नवीन उपचार

प्रस्तावना केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे जी पुरुष आणि महिलांना सारख्या प्रभावित… Read More

22/02/2025

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग: कारणे, लक्षणे, उपाय, प्रतिबंध, लस आणि नवीन उपचार

प्रस्तावना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे,… Read More

21/02/2025

आम्लपित्त – ऍसिडिटी उपचार, कारणे, लक्षणे, घरगुती उपाय आणि प्रतिबंध

ऍसिडिटी, ज्याला मराठीत "अम्लपित्त" किंवा "छातीत जळजळ" असेही संबोधले जाते, ही आजकालच्या जीवनशैलीमुळे सामान्य झालेली… Read More

20/02/2025