सोलापूर जिल्ह्यातील २ ऑगस्ट २०२१ कोरोना लसीकरण कार्यक्रम
सोलापूर जिल्ह्या २ ऑगस्ट २०२१ कोरोना लसीकरण कार्यक्रम
शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.
१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजन सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण / नागरी भागात दिनांक ०२/०८/२०२१ ( वार – सोमवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण ३४ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे.
सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण होईल.
या सत्रांसाठी Onspot Registration ची सोय नसल्याने ज्यांनी online बुकिंग व Appointment Schedule केलेले आहे त्यांनाच लस घेता येईल व त्यासाठी www.cowin.gov.in या संकेत स्थळाचा किंवा Aarogya setu या पोर्टल चा वापर करुन लसीकरण सत्रांसाठी रविवार दि . ०१.०८.२०२१ रोजी सायंकाळी ६,०० नंतर जवळच्या लसीकरण सत्रांसाठी online Appointment Schedule करता येईल याची नोंद घ्यावी .
लाभार्थ्यांनी Online पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व Reference Id तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतेवेळी नोंदवलेला मोबईल क्रमांक व Reference ld सह उपस्थित राहावे.
लाभार्थ्यांनी दिलेल्या मो.क्र . वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो Code टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे .
अनुक्रमणिका
१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजित कार्यक्रम
१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजन सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण / नागरी भागात दिनांक ०२/०८/२०२१ ( वार – सोमवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण ३४ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे व सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण होईल .
या सत्रांसाठी Onspot Registration ची सोय नसल्याने ज्यांनी online बुकिंग व Appointment Schedule केलेले आहे त्यांनाच लस घेता येईल व त्यासाठी www.cowin.gov.in या संकेत स्थळाचा किंवा Aarogya setu या पोर्टल चा वापर करुन लसीकरण सत्रांसाठी रविवार दि . ०१.०८.२०२१ रोजी सायंकाळी ६,०० नंतर जवळच्या लसीकरण सत्रांसाठी online Appointment Schedule करता येईल याची नोंद घ्यावी .
लाभार्थ्यांनी Online पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व Reference Id तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतेवेळी नोंदवलेला मोबईल क्रमांक व Reference ld सह उपस्थित राहावे .
लाभार्थ्यांनी दिलेल्या मो.क्र . वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो Code टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे .