पंतप्रधान मातृ वंदना योजना व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

Published by Team Marathi Doctor on

PMMVY in Marathi, JSSK in Marathi, पंतप्रधान मातृ वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, PMMVY Marathi Mahiti, JSSK Marathi Mahiti,
शेअर करा - आरोग्य विषयक खालील माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.

आज आपण पंतप्रधान मातृ वंदना योजना PMMVY in Marathi व जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम JSSK in Marathi या दोन योजनांची माहिती पाहणार आहोत. PMMVY in Marathi, JSSK in Marathi, पंतप्रधान मातृ वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, PMMVY Marathi Mahiti, JSSK Marathi Mahiti

पंतप्रधान मातृ वंदना योजना

मातृ वंदना योजना पंतप्रधान मातृ वंदना योजनेमध्ये कुटुंबामधील पहिल्या जीवंत अपत्या पर्यंत त्या महिलेला एकूण रु .५००० / – चे आर्थिक सहाय्य दिले जाते आवश्यक कागदपत्रे

 • १ ) लाभार्थ्याचे आधार कार्ड
 • २ ) लाभार्थ्याच्या पतिचे आधार कार्ड
 • ३ ) लाभार्थ्याचे स्वतंत्र आधार संलग्न बँक खाते
 • ४ ) लाभार्थ्याचे माता – बाल संरक्षण कार्ड
 • ५ ) लाभार्थ्याच्या बाळाच्या जन्माची नोंदीचे प्रमाणपत्र ( जन्मदाखला लाभार्थीला एकूण रु . ५००० / – चे आर्थिक सहाय्य तीन टप्प्यामध्ये देण्यात येते.
टप्पा अट रक्कम
पहिला

गरोदरपणाची लवकरात लवकर नोंदणी

( १५० दिवसाच्या आत )

रु .१००० /
दुसरा

सहा महिन्या नंतर परंतू किमान गरोदरपणात

एक तपासणी झाल्यानंतर

रु .२००० /
तिसरा

बाळाच्या जन्म नोंद प्रमाणपत्र तसेच बाळाला

१४ आठवडया पर्यंतचे प्राथमिक लसीकरण

पूर्ण झाल्याचा दाखला

( बी सी जी १ डोस ओपीव्ही / पेन्टावेलेन्टचे ३ डोस )

या व्यतिरिक्त जननी सुरक्षा योजने अंतर्गत पात्र

लाभार्थ्यांना शासकिय संस्थेमध्ये तसेच शासन मान्य

रुग्णालयात बाळंतपण झाले असल्यास मिळणारे

आर्थिक सहाय्य देखील देय राहील .

रु .२००० /
PMMVY in Marathi, JSSK in Marathi, पंतप्रधान मातृ वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, PMMVY Marathi Mahiti, JSSK Marathi Mahiti,
PMMVY in Marathi, JSSK in Marathi, पंतप्रधान मातृ वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, PMMVY Marathi Mahiti, JSSK Marathi Mahiti,

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम

जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम या कार्यक्रमांतर्गत शासकीय आरोग्य संस्थांमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा

गर्भवती मातेसाठी

गर्भवती मातेसाठी पुढील सेवा निःशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात.

 • औषधे व इतर साहित्य –
 • तपासणी ( रक्त , लघवी व सोनोग्राफी इ . )
 • रक्त सुविधा
 • घर ते रुग्णालय / आरोग्य केंद्रापर्यंत जाण्यासाठी , एका संस्थेमधून दुसऱ्या संस्थेकडे संदर्भात करताना व घरी परत येताना वाहतूक व्यवस्था .
 • प्रसुतीसेवा .
 • सिझेरीयन शस्त्रक्रिया
 • रुग्णालयात भरती असताना जेवण ( सामान्य प्रसुती झाल्यास ३ दिवस तथा सिझेरीयन शस्त्रक्रिया झाल्यास ७ दिवसापर्यंत )
 • कोणत्याही प्रकारच्या रुग्णालयीन शुल्कांपासून सूट

१ वर्षाच्या आतील आजारी बालकांसाठी

१ वर्षाच्या आतील आजारी बालकांसाठी पुढील सेवा निःशुल्क उपलब्ध करून दिल्या जातात.

 • उपचार .
 • औषधे व इतर साहित्य –
 • तपासणी रक्तपुरवठा .
 • कोणत्याही प्रकारच्या रुग्णालयीन शुल्कांपासून सूट
 • रुग्णालय / आरोग्य केंद्रापर्यंत जाण्यासाठी , एका संस्थेमधून दुसऱ्या संस्थेकडे संदर्भात करताना व घरी परत येताना वाहतूक व्यवस्था.

Digiprove sealCopyright Material Don't Copy © 2021

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !! कॉपीराईट केलेली माहिती, कॉपी करू नका.