आहार विहार बाल आरोग्य
अ जीवनसत्व आहारातील स्त्रोत, कार्ये, फायदे, कमतरतेची लक्षणे, उपचार, लस, Vitamin A in Marathi
अ जीवनसत्व (Vitamin ‘A’) हा एक महत्त्वाचा सुक्ष्मपोशक पदार्थ आहे. हा मुलांची वृदधी आणि विकास करण्यासाठी आवश्यक आहे. अ जीवनसत्व (Vitamin ‘A’) रोगप्रतिकार शक्ती अबाधित ठेवते तसेच हे दृष्टीसाठीही लाभदायक आहे. जीवनसत्व अ हे शरीराला लागणारे एक महत्त्वाचे जीवनसत्व असून ते मेदात विरघळते पण पाण्यात विरघळत नाही. जीवनसत्व – अ (Vitamin ‘A’) Read more…