औषधी वनस्पती घरगुती उपाय
गुळवेल, गुडूची, गिलोय गुण व औषधी उपयोग Gulvel, Guduchi, Giloy in Marathi
गुळवेल, गुडूची, गिलोय हि एक बहुवर्षिय औषधी वेल आहे. हिची पाने विड्याच्या पानाप्रमाणे ह्रदयाच्या आकाराची असतात. आयुर्वेदात गुळवेल, गुडूची, गिलोय ला ज्वर म्हणजेच तापाचे महाण औषध मानले जाते. हि अमृताप्रमाणे गुणकारी असल्याने हिला अमृता असेहि म्हणतात. Tinospora Cordifolia in Marathi गुळवेल ( गुडुची ) गुळवेलीचा वेल कडुनिंब, आंबा इत्यादी वृक्षांंच्या Read more…