इतर
सोलापूर जिल्ह्यातील २ ऑगस्ट २०२१ कोरोना लसीकरण कार्यक्रम
१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजन सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण / नागरी भागात दिनांक ०२/०८/२०२१ ( वार – सोमवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण ३४ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे. सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण Read more…