- १८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजन सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण / नागरी भागात दिनांक ०२/०८/२०२१ ( वार – सोमवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण ३४ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे.
- सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण होईल.
- या सत्रांसाठी Onspot Registration ची सोय नसल्याने ज्यांनी online बुकिंग व Appointment Schedule केलेले आहे त्यांनाच लस घेता येईल व त्यासाठी www.cowin.gov.in या संकेत स्थळाचा किंवा Aarogya setu या पोर्टल चा वापर करुन लसीकरण सत्रांसाठी रविवार दि . ०१.०८.२०२१ रोजी सायंकाळी ६,०० नंतर जवळच्या लसीकरण सत्रांसाठी online Appointment Schedule करता येईल याची नोंद घ्यावी .
- लाभार्थ्यांनी Online पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व Reference Id तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतेवेळी नोंदवलेला मोबईल क्रमांक व Reference ld सह उपस्थित राहावे.
- लाभार्थ्यांनी दिलेल्या मो.क्र . वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो Code टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे .
अनुक्रमणिका
१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजित कार्यक्रम
१८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
- १८ वर्षावरील लाभार्थी ( Covaxin ) लसीकरण नियोजन सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण / नागरी भागात दिनांक ०२/०८/२०२१ ( वार – सोमवार ) रोजी १८ वर्षावरील लाभार्थ्यांचे Covaxin लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण ३४ लसीकरण केंद्राचे ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे व सदर सत्रांमध्ये Online नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचेच Online बुकिंग प्रमाणे लसीकरण सत्राच्या दिवशी लसीकरण होईल .
- या सत्रांसाठी Onspot Registration ची सोय नसल्याने ज्यांनी online बुकिंग व Appointment Schedule केलेले आहे त्यांनाच लस घेता येईल व त्यासाठी www.cowin.gov.in या संकेत स्थळाचा किंवा Aarogya setu या पोर्टल चा वापर करुन लसीकरण सत्रांसाठी रविवार दि . ०१.०८.२०२१ रोजी सायंकाळी ६,०० नंतर जवळच्या लसीकरण सत्रांसाठी online Appointment Schedule करता येईल याची नोंद घ्यावी .
- लाभार्थ्यांनी Online पद्धतीने नोंदणी करून नोंदवलेला मोबाईल क्रमांक व Reference Id तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतेवेळी नोंदवलेला मोबईल क्रमांक व Reference ld सह उपस्थित राहावे .
- लाभार्थ्यांनी दिलेल्या मो.क्र . वर चार अंकी Reference Code येणार आहे व तो Code टाकल्यानंतरच लाभार्थ्यास लस देता येणार आहे .