आजारांची माहिती
धनुर्वात कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार Dhanurvat, Tetanus Meaning in Marathi
धनुर्वात हा क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी या जीवाणू मूळे होणारा तीव्र संक्रामक रोग आहे. ऐच्छिक स्नायूंना आकडी येऊन ते ताठरणे, शरीर धनुष्यबाणाप्रमाणे वाकडे होणे हे धनुर्वात (Tetanus Meaning in Marathi) या रोगाचे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही प्रकारच्या जखमेतून तसेच अगदी साध्या ओरखड्यातून धनुर्वाताचे हे जीवाणू शरीरात आत शिरतात. अॅक्सिजनविरहित वातावरण धनुर्वात या जीवाणूंच्या वाढीसाठी Read more…