आजारांची माहिती
टायफॉईड कारणे, लक्षणे, प्रतिबंध, उपचार, आहार, विषमज्वर, Typhoid in Marathi
टायफॉईड हा व्याधी फक्त मनुष्यामधे आढळतो. यालाच विषमज्वर, टायफॉईड तसेच आधुनिक भाषेत Typhoid, Enteric Fever असे म्हणतात. हा व्याधी जगामधे सर्वत्र आढळत असला तरी उष्ण व मंदोष्ण कटिबंधात्मक प्रदेशात अधिक प्रमाणामधे आढळतो. जिथे पर्यावरण प्रदूषण असते तसेच जल आणि मूलभूत स्वच्छतेच्या सुविधा ह्या कमी दर्जाच्या असतात त्याठिकाणी विषमज्वर, टायफॉईड याचे Read more…