CHO आजारांची माहिती इतर
पोष्टमार्टेम ची सर्व माहिती Postmortem in Marathi
न्यायवैद्यकीय शवचिकित्सा म्हणजेच पोष्टमार्टेम Postmortem in Marathi. गुन्हेगारी हा एक सामाजिक रोग आहे. रोगमुक्त समाज हे वैद्यकीय व्यवसायाचे अंतिम लक्ष असून या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नशील व सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. रोग्याचे उपचार करणे आणि न्यायवैद्यकीय कामकाजाद्वारे गुन्हा अन्वेषण व न्यायदान प्रक्रियेत मदत करणे या दोन्ही गोष्टींचा मूळ उद्देश आजार व Read more…