आजारांची माहिती
पांढरे डाग, कोड त्वचारोग लक्षणे, कारणे, निदान, उपचार, घरगुती उपाय, Vitiligo in Marathi
कोड रोग म्हणजे काय ? कोड रोग म्हणजेच vitiligo मध्ये त्वचेचा रंग जातो, ज्यामुळे, त्वचेवर पांढरे डाग दिसतात किंवा त्वचा पूर्णपणे पांढरी होते. ज्या पेशी त्वचेला रंग असण्यास कारणीभूत असतात, त्या गेल्यामुळे किंवा त्यांचे कार्य थांबल्यामुळे, कोड रोग उद्भवतो. ह्या रोगामद्धे, त्वचेवरील पांढरे डाग आकाराने मोठे होत जातात. Melanin च्या Read more…