आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरीपार्धी अंतर्गत जागतिक योग दिन साजरा डॉ गणेश केशव भगत
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र बोरीपार्धी अंतर्गत नाथनगर विद्यालय बोरीपार्धी येथे 21 जून 2022 रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग शास्त्र याची शास्त्रीय माहिती व शरीरा क्रिया व रचना यावर होणारे परिणाम संबधींचे अभ्यासपूर्ण सविस्तर माहिती डॉ गणेश केशव भगत, समुदाय आरोग्य अधिकारी, बोरीपार्धी यांनी दिली. तसेच प्रात्यक्षिक दरम्यान पूर्व Read more…