कोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय
खालील लेखात Covid-19 या CoronaVirus (कोरोना व्हायरस) सांसर्गिक आजारा निमित्त कोरोना व्हायरस आणि आयुर्वेद, आयुर्वेदानुसार कोरोना व्हायरस, कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक व घरगुती उपाय ( Prevention of Coronavirus in Marathi ) जसे नस्य, धूमपान, कवल-गंडुष, हळद, च्यवनप्राश, मध, औषधी चहा/ काढा, प्राणायाम, आहार इत्यादिंंची माहिती दिलेली आहे. आजार आणि आयुर्वेद:- Read more…