eSanjeevani Teleconsultation in Marathi For CHO या लेखामध्ये eSanjeevani Teleconsultation ची सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
अनुक्रमणिका
१) Google Chrome मोबाईल किंवा कॉम्पुटर मध्ये उघडा.
२) त्यानंतर https://esanjeevani.in हि वेबसाईट उघडा.
३) तुम्हाला दिलेला युझर नेम व पासवर्ड भरून Log in वर क्लिक करा. तुम्हाला खालील प्रमाणे तुमच्या उपकेंद्राची माहिती दिसेल.
४) त्यानंतर Register New Patient वर क्लिक करा. त्या त्या रखाण्यात रुग्णाची माहिती भरा.
लाल स्टार ने मार्क असलेली माहिती भरावीच लागेल, लाल स्टार ने मार्क नसलेली माहिती भरली नाही तरी चालेल.