स्त्रीयांचे आरोग्य व आजार
प्रेगन्सीतील सोनोग्राफी का ? कधी ? कश्यासाठी करतात ?
अल्ट्रासोनोग्राफी सध्याच्या प्रगत काळातील आधुनिक विशेष तपासणी पद्धत आहे. याच्या सहाय्याने गरोदरपणाच्या ६ व्या आठवड्यातदेखील भृणाची माहिती मिळते. सोनोग्राफी द्वारे गरोदरपणाच्या खात्री पासून ते बाळाच्या वाढिची, जन्मजात व्यंगाची, दोषांची, वजनवाढिची, इ. जन्मापर्यंतची सर्व माहिती मिळते.म्हणून आजकाल गरोदरमातेची अल्ट्रासोनोग्राफी ही तपासणी सर्रास केली जाते. सोनोग्राफी करण्याचे फायदे काय-काय आहेत ? सोनोग्राफी Read more…