समुदाय आरोग्य अधिकारी यांना आरोग्यवर्धिनी उपकेंद्र स्तरावर १३ सर्व्हिसेंस उपलब्ध करुन द्यावयाचे आहे . सदर १३ सर्व्हिसेंस खालीलप्रमाणे आहे .
अनुक्रमणिका
समुदाय आरोग्य अधिकारी १३ सर्व्हिसेंस:-
१ ) प्रसुतिपुर्व व प्रसुती सेवा
२ ) नवजात अर्भक व नबजात शिशुना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा ,
३ ) बाल्यावस्था व किशोरवयीन आरोग्य सेवा तसेच लसीकरण सेवा )
4) कुटुंब नियोजन , गर्भनिरोधक व प्रजननसंबंधी इतर आरोग्य सेवा
५ ) सामान्य संसर्गजन्य रोग नियोजन व किरकोळ रोगांची बाहय रुग्ण आरोग्य सेवा
६ ) संसर्गजन्य रोग नियोजन – राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम
७ ) असंसर्गजन्य रोग तपासणी , प्रतिबंध , नियंत्रण व नियोजन
८ ) मानसिक आरोग्य तपासणी व प्राथमिक नियोजन सेवा
९ ) नाक , कान , घसा व डोळे संबंधीच्या सामान्य आरोग्य सेवा
10) दंत व मुखरोग संबंधी आरोग्य सेवा
११ ) वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार
१२ ) प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा योग व आयुर्वेद उपचार पध्दती तसेच सदर कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य सेवा सत्र , अंगणवाडी , गृहभेट , ग्रामपंचायत भेट , Fled Vinit करण्यात यावी .
इतर कर्तव्य:-
त्याचप्रमाणे कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गरोदर माता व अंगणवाडीमधील मुलांची आरोग्य तपासणी करावी . अंगणवाडीतील सॅम बालकांना एनआरसीमध्ये भरती करण्याकरिता संदर्भित करण्यात यावे . HT . DM , TR . Leprosy च्या रुग्णांना गृहभेटी देण्यात याव्यात . क्षयरोगामध्ये TB Notification चे काम वाढविण्यात यावे . तसेच संशयीत क्षयरुग्णांचे युकी नमुने DMC मध्ये पाठविण्यात यावे .
सदर क्षयरुग्णाला औषधोपचार त्वरीत सुरु करण्यात यावा , sputam positive आल्यानंतर LPA करिता samples DTC . सबंधीत जिल्ह्याच्या ठीकाणी पाठविण्यात यावे . गावपातळीवर क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यात यावी . तसेच क्षयरुग्णाला DET ब्दारे लाभ लवकरात लवकर मिळेल यासाठी नियोजन करण्यात यावे , कुष्ठरोगामध्ये PB 4 MB यांचे केसेस शोधून काढण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे .
नबिन रुग्ण शोधून काढण्यात यावे . तसेच लहान मुलांमध्ये कुष्ठरोग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी , तसेच कोणत्याही कुष्ठरोग रुग्ण deformity कडे जाणार नाही यासाठी early case detection करुन early treatment देण्यात यावी .
ऑनलाईन कामे:-
PWww अंतर्गत गावस्तरावरील आशांनी प्रथम खेपेच्या पात्र लाभार्थ्यांकडून शासकीय संस्थेत रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लाभार्थ्यांकडून फॉर्म ए -१ , फॉर्म ए -२ व फॉर्म ए -३ भक्तन घेण्यात यावे . सदर फॉर्म संबंधित आरोग्य सेबिकेकडून पडताळणी करुन तालुकास्तरावर पोर्टलवर ऑनलाईन एन्ट्री करण्याकरिता सादर करण्यात यावा व लाभार्थ्यांचे आधार संबंधित किंवा बँकेसंबंधित अडचणी दूर करण्यात याव्यात .
तसेच कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकारी यांनी Hwe Portal वर ते दररोज करत असलेल्या कामाची माहिती अदयावत करावयाची आहे .
21 September 2020 CHO Important 20 MCQ:-
This quiz is automatically generated.
21 September 2020 वरील प्रश्नांंची उत्तरे:-
- B
- D
- C
- A
- C
- C
- A
- B
- C
- C
- C
- B
- C
- D
- D
- C
- D
- C
- B
- D
View Comments (2)
It's a very nice initiative. Thanks for the fantastic efforts.It will help many CHO students appearing for the exam and gaining confidence.
Thank you for your valuable comment... Plz share and join our Telegram group https://t.me/CHO_MCQ_Free_Test