विकली ऑयन फॉलिक अॅसीड सप्लिमेंटेशन WIFS in Marathi
विकली ऑयन फॉलिक अॅसीड सप्लिमेंटेशन ( WIFS in Marathi ) अॅनिमिया / रक्तक्षय हा गंभीर स्वरुपाचा सामाजिक स्वास्थ्याची समस्या आहे. त्याचा परिणाम स्त्रिया व मुलांच्या संपुर्ण वाढीवर होतो. रक्तक्षय हा मुला / मुलींच्या विकासाला अध्ययन क्षमतेला आळा घालतो. दैनंदिन कार्यातील एकाग्रता कमी करतो त्यांना रोग संक्रमणास अधिक विकारक्षम बनवतो. शाळा Read more…